खंडेराया झाली माझी दैना.. Khanderaya Zali Maazi Daina Song Lyrics – Vaibhav Londhe

Khanderaya Zali Maazi Daina Song Lyrics – A latest marathi song is sung by Vaibhav Londhe. It has music composed by Vaibhav Londhe and while lyrics are penned by Vaibhav Londhe.

Khanderaya Zali Mazi Daina

Enjoy The Superhit Song ‘Khanderaya Zali Maazi Daina‘ Video Song and Lyrics

Khanderaya Zali Maazi Daina Song Lyrics

खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना…

खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना…

तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे..
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे…

घाश्या खाली घास माझ्या जाईना..
जाईना रे..
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना…

चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना…

झोप रातीला बी मला येईना येईना रे
तिच्या विना जीव माझा राहीना
राहीना देवा..
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
खंडेराया झाली माझी दैना
दैना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना..
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना रे..
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना देवा..
तिच्याविना जीव माझा राहीना…

 

Song : Khanderaya Zali Maazi Daina
Singer : Vaibhav Londhe
Music : Vaibhav Londhe
Lyrics : Vaibhav Londhe
Stars : Saiesha Pathak and Vaibhav londhe
Director : Tejas Patil
Music Label : Everest Entertainment

 

Leave a Comment

close