Raat Chandana (रात चांदणं) Song Lyrics – Keval Walanj | Vicky Adsule | Rohit Nanaware

Raat Chandana Song Lyrics – A latest Marathi song is sung by Keval Walanj. It has music composed by Vicky Adsule and Rohit Nanaware and while lyrics are penned by Ramchandra Ambat.

Raat Chandana (रात चांदणं) Song Lyrics

Enjoy The Superhit Song ‘Raat Chandana‘ Video Song and Lyrics

Raat Chandana Song Lyrics

रात चांदणं

राणी तूच माझ्या मनानं हाय,
मनी फुलोरा ग फुललाय,
राणी तूच माझ्या मनानं हाय,
मनी फुलोरा ग फुललाय,
हि गाठ तुझ्या माझ्या प्रेमाची हाय,

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

काय सांगू ग सखे तुला पहिल्या नजरेत मी हेरलंय,
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलंय,
काय सांगू ग सखे तुला पहिल्या नजरेत मी हेरलंय,
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलंय,
लाजू नको खालीपिली,
रुसू नको तू माझ्यावरी,
जीव तुझाव ह्यो जडलाय,

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्कं मनात हे ठरलं,
मग नावानं हे सखे माझ्या, बंधना ग तू डोरलं,
प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्कं मनात हे ठरलं,
मग नावानं हे सखे माझ्या,
बंधना ग तू डोरलं,

खरं झालयं सपान हे,
आता सुटलंय तुफान हे…
खरं झालयं सपान हे,
आता सुटलंय तुफान हे…

फेर लाटांनी ह्यो धरलाय,
रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय,
रात चांदणं ग सजलाय…

Song : Raat Chandana (रात चांदणं)
Singer : Keval Walanj
Music : Vicky Adsule and Rohit Nanaware
Lyrics : Ramchandra Ambat
Music Label : Video Palace

 

Leave a Comment

close