Baba Song Lyrics from movie Me Pan Sachin features Swapnil Joshi in lead roles. Baba song is sung by Kasturi Wavre. It has music composed by Harsh Karan Aditya (Trineeti Bros) and while lyrics are penned by Vaibhav Joshi. Me Pan Sachin is directed by Shreyash Jadhav.
Enjoy The Superhit Song ‘Baba‘ Video Song and Lyrics
Baba Song Lyrics
डोळ्यांनी तुझ्या जी स्वप्नं पाहिली
मीही पाहता ती झाली आपली
आता मला दिसली ती वाटही
हाती हा तुझा आहे ना हात ही
ना कळे तुझा ध्यास केंव्हा
माझा तुझा ध्यास झाला
ना कधी बोललो पण तरी हे
प्रॉमिस दिले मी तुला..
बाबा करिन तुझ स्वप्न पूरं मी
बाबा करिन तुझ स्वप्न पूरं मी…
हासतोस तू जरी पण उदास अंतरी
आतआत रडशी तू कधी तरी हो ना बाबा
आज ही लांबुनी पाहतोस थांबुनी
भूतकाळ तेव्हा दाटतो रे होना बाबा
चल आता बोट धरले तुझे मी
हा बघ उद्याचा मार्ग आला…
ना कधी बोललो पण तरी हे
प्रॉमिस दिले मी तुला
बाबा करिन तुझ स्वप्न पूरं मी
बाबा करिन तुझ स्वप्न पूरं मी…
Movie : Me Pan Sachin
Song : Baba (बाबा)
Singer : Kasturi Wavre
Musics : Harsh Karan Aditya (Trineeti Bros)
Lyrics : Vaibhav Joshi
Stars : Swapnil Joshi
Director : Shreyash Jadhav
Music Label : Everest Marathi