Tila Firvin Mazya Gadivar Song Lyrics from Album Marathi Album Song. Tila Firvin Mazya Gadivar song is sung by Raj Hiwale. It has music composed by Gaurav Rupawate and while lyrics are penned by Kailash More.
Enjoy The Superhit Song ‘Tila Firvin Mazya Gadivar‘ Video Song and Lyrics
Album : Marathi Album Song
Song : Tila Firvin Mazya Gadivar
Singers : Raj Hiwale
Musics : Gaurav Rupawate
Lyrics : Kailash More
Tila Firvin Mazya Gadivar Song Lyrics
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची (क्स२)
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची
देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची (क्स२)…
लाईन मारते माज्यावर
लाईन मारते माज्यावर..
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर…
सारखी सवपणात येते मी जवळ नसताना
गोड गाळामधीं हस्ती मी असताना
सारखी सवपणात येते मी जवळ नसताना
गोड गाळामधीं हस्ती मी असताना
खरं सांगतो राव माझ्या मामाची पोर..
एक नंबर दिसती साडी वर
एक नंबर दिसती साडी वर..
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर..
अहाहा तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर (क्स२)..
तिरची मारून ती देते मला लाईन
नजर माज्या नजरेला करून घेते जॉईन…
तिरची मारून ती देते मला लाईन..
नजर माज्या नजरेला करून घेते जॉईन…
हि आहे खरी धीट
गुसळि काळजात नीट
हि आहे खरी धीट
गुसळि काळजात नीट…
तिने जादूच केली माज्यावर
तिने जादूच केली माज्यावर
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर
तिला फिरवीन माज्या गाडीवर…