Basweshwar Jayanti Wishes in Marathi | बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा

Basweshwar Jayanti Wishes In Marathi 2025 – वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे.
तर चला तर मग, बसवेश्वर जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Basweshwar Jayanti Wishes in Marathi 2025 –

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन… !

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

स्वतः मधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतः ची स्तुती करू नका, अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन आत्मोद्धाराचे आणि लोकोद्धाराचे मानवतावादी महान कार्य केले.
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

close