Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi Wishes In Marathi 2025 – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी महाराज यांची पुण्यतिथी. शंभुराजे असेही संबोधण्यात येते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. शंभुराजे अत्यंत शूर, देखणे आणि धुरंदर राजकारणी होते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा सोसूनही त्यांनी आपले धैर्य, विचार सोडले नाहीत. स्वराज्यासाठी ते शत्रूपुढे झुकले नाहीत. त्यांच्या याच शौर्याने त्यांना अजरामर केले आहे.
तर चला तर मग, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi Wishes in Marathi 2025 –
मराठा साम्राज्याचे दूसरे छत्रपती,
शिवपुत्र संभाजी महाराज यांना
पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन…
कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला
महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी, स्वराज्य रक्षक संभाजी झाला
शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!
शक्तिवीर दूरदर्शी, अविस्मरणीय महारपराक्रमी
शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!
शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी
एक ही शंभू राजा था..!
संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!
महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा
वंदन करितो बलिदानाला जय ‘शंभूराया’
छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम…!
मृत्यूला मारण्याचा होता कावा, हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा
छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथि निमित्त कोटी कोटी प्रणाम…!