DJ Daru Song Lyrics – Marathi

DJ Daru Song Lyrics from Album Marathi DJ Daru song is sung by Shyam Kshirsagar. It has music composed by Keval, Elvis and Dharmesh and while lyrics are penned by Akshay Kardak.

DJ Daru Song Lyrics – Marathi

Enjoy The Superhit Song ‘DJ Daru‘ Video Song and Lyrics

Album : Marathi
Song : DJ Daru
Singers : Shyam Kshirsagar
Musics : Keval, Elvis and Dharmesh
Lyrics : Akshay Kardak
Music Label : Everest Marathi
Release Date : –

DJ Daru Song Lyrics

पापापर… पापापरा…
पापापर… पापापरा…
पापापर… पापापरा…
पापापरा…

DJ वाल्या दादा तुझं गाणं झालं हीट..
नाचतात मित्र आपले लावूनिया नीट…

पापापर… पापापरा…
पापापर… पापापरा…
पापापर… पापापरा…
पापापरा…

DJवाल्या दादा तुझं गाणं झालं हीट..
नाचतात मित्र आपले लावूनिया नीट..
दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास..
चढली मला दादा नको आता बास..
डोक्यात गेली सारी दारू…
ये DJ..
कर की चालू आता धिंगाणाच घालू
कर की चालू आता धिंगाणाच घालू…

काल रात्री आला मला मितराचा फोन
होतो मी लाऊन त्याला म्हटलं तू कोण…
पापापर.. पापापरा…
पापापर.. पापापरा…
पापापर.. पापापरा…
पापापरा…

पार्टी आहे दादा येणार का सांग…
रातभर नाचू सारे लावूनिया रांग…

दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास…
चढली मला नको आता बास…
डोक्यात गेली सारी दारू..
ये DJ..
कर की चालू आता धिंगाणाच घालू…

यारा तूझ्या यारीला माझा सलाम..
एकदा बोल दाद्या जाम तेरे नाम..
घेऊन पार्टी मित्रा केलं भारी कामं..
घेतोया तुझ्यासाठी शेवटचा जाम…
दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास…

चढली मला नको आता बास…

 

Leave a Comment

close