Gajanan Maharaj Prakat Din Wishes In Marathi 2025 – ॥ गण गण गणांत बोते ॥ ॥ जय गजानन ॥, आज गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. ‘गण गण गणात बोते’ चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. ‘श्रीं’ चा प्रगटदिनोत्सव संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येतो.
तर चला तर मग, श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Gajanan Maharaj Prakat Din Wishes in Marathi 2025 –
॥ गण गण गणांत बोते ॥ ॥ जय गजानन ॥
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते… !
॥ अनंत कोटी ॥ ॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥ ॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥ ॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥ ॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥ ॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर..
जय गजानन श्री गजानन
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
रक्षक तूंचि भक्तजनां
निर्गुण तूं परमात्मा तू
सगुण रूपात गजानन तू
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा…
॥ गण गण गणांत बोते ॥
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…