Love You Na Yaar Lyrics – Sanju Rathod

Love You Na Yaar Lyrics – Love You Na Yaar is Song Sung by Sanju Rathod and Sonali Sonawane is latest Marathi song with music given by Sanju Rathod. Love You Na Yaar song lyrics are written by Sanju Rathod.

Love You Na Yaar

Song : Love You Na Yaar
Singer : Sanju Rathod and Sonali Sonawane
Lyrics : Sanju Rathod
Music Composer : Sanju Rathod
Music Label : Video Palace

Enjoy The Superhit Song ‘Love You Na Yaar‘ Video Song and Lyrics

Love You Na Yaar Song Lyrics

तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी ।
जशी हूर तू, जणू नूर तू, मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी।
माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
ना यार खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु
ना यार हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।1।।

चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा किल करतो ग रूप दबंग तुझा
i swear दिसते bomb जशी सोनपरी
don’t worry babe i am only one तुझा ।
Dimple baby cute किती दिसतो तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो?
तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?
तू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता
ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु
माझी बायको तू होशील का ?
नको ना यार नको बसू रुसून तूच आई बाबांची होणारी सून खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार
खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार
आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार
हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।2।।

हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर
होऊनि बायको तू change surname कर
आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख ।
सांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true love
तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस खर सांग बेबी मला करतेस ना मिस ।।
Don’t worry मला सारं काही कळतंय Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतय
तुला माझ्यासोबत मस्ती करायची आहे ना i know बेबी मला कळतंय ।
कधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention,
तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो
मी mention टेन्शन नको करू i am alright
तुझ्यासोबत कायमचा कर मला quarantine whole life full tight
तुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite ।।3।।

अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे
तुला कधी कळणार नाही माझा पिल्लू शोना सॉरी ना यार
सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार…

Also Read : Continue reading at

Kurta Pajama – Tony Kakkar
Kandhe Ka Woh Til – Sachet Tandon

Lyrics of all Latest Marathi Album Songs

Leave a Comment

close