Mahashivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri Wishes In Marathi 2025 – ‘हरहर महादेव’, ‘ओम नम: शिवाय’, हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला खूप महत्त्व आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला झाला होता, त्यानंतर ही विशेष तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची मनोभावे अभिषेक, पूजा करून उपवास करतात.
तर चला तर मग, महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Mahashivratri Wishes in Marathi 2025 –

‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

ॐ नमः शिवाय..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!

एक फुल, एक बेलपत्र
एक कलश पाणी, वाहू महादेवाला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हीच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… !

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो
भोलेशंकर जीवनात आनंद घेऊन येवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!

close