पाखुलीच्या पंखावानी.. Pakhulichya Pankhawani Lyrics – Pakhulichya Pankhawani is Song Sung by Yogi Gayakwad is latest Marathi song with music given by Yogi and Nikhil. Pakhulichya Pankhawani song lyrics are written by Yogi and Nikhil.
Enjoy The Superhit Song ‘Pakhulichya Pankhawani‘ Video Song and Lyrics
Song : Pakhulichya Pankhawani
Singer : Yogi Gayakwad
Lyrics : Yogi and Nikhil
Music Composer : Yogi and Nikhil
Music Label : Everest Marathi
Pakhulichya Pankhawani Song Lyrics
पाखुळीच्या पंखावानी मऊ तुझं गालं
ऊसामंदी साखर जशी गोड तुझ बोलं
माझ्या डोळ्यात रुप साठलं पिरमात मन बेधुंद झालं
मधमाशांचा थवा पाखरांचा दिसं पोळं
भर ऊन्हामंदी गं म्या रात समजुन लोळं
मधमाशांचा थवा पाखरांचा दिसं पोळं
भर ऊन्हामंदी गं म्या रात समजुन लोळं
सोनेरी केसं पाहून हरवल भानं गं
भिजलेल्या अंगावानी चिंब झालं मनं गं
तुझ्या ईश्कातं झालो मी पागलं
रातीचं हे चांदणं जस नादावलं
( सापसारेरेगगमधपरेगरेसा )
सोन्याहुन रंग तेजं अशी तुझी पापणी
झर्याहुन खळंखळं वाजे तुझी पैंजनी –
सोन्याहुन रंग तेजं अशी तुझी पापणी
झर्याहुन खळंखळं वाजे तुझी पैंजनी
माथ्यावरची ही बिंदी पाहुन लाजला बी सागरं
जादुची नजरं फूटं दगडाला पाझरं
माझ्या मनात तुझं नावं कोरलं
खुळ्यागतं मनं माझं सुंद झालं
पाखुळीच्या पंखावानी मऊ तुझं गालं
ऊसामंदी साखर जशी गोड तुझ बोलं
माझ्या डोळ्यात रुप साठलं पिरमात मन बेधुंद झालं….
Also Read : Continue reading at
Jatta Tenu Saunh – Amrit Singh
Video Bana De – Sukh-E Muzical Doctorz
Lyrics of all Latest Marathi Album Songs