Diwali Marathi Kavita | दिवाळी मराठी कविता
Celebrate this Diwali, Enjoy the exclusive Kavita of Diwali celebration. फट फटाका फुटला धम धमाका झाला लावा दिवा पणती उजळू दे भिंती… सण आला घरा फराळाचं करा गुळसाखर हसली करंजीत बसली… कुरकुरीत चकली पोटभर खाल्ली चंदनाचा पाट सोनीयाचे ताट… आली आली दिवाळी बहीण भावा ओवाळी…