ये गं गौरी Ye Ga Gauri Lyrics – Ye Ga Gauri is Song Sung by Kirti Killedar is latest Marathi song with music given by Prashant Choudhary. Ye Ga Gauri song lyrics are written by Datta Patil and Anuraga Srivastav.
Enjoy The Superhit Song ‘Ye Ga Gauri‘ Video Song and Lyrics
Song : Ye Ga Gauri
Singer : Kirti Killedar
Lyrics : Datta Patil and Anuraga Srivastav
Music Composer : Prashant Choudhary
Music Label : Video Place
तुझी वाट पाहतो गणराय… कधी होणार तुझ्या पैंजणाचा नाद…. तुझ्यासाठी सजणार सोळा साज… गौराई च्या येण्याने होणार अंगणी सुखाचा वर्षाव… ये गं गौरी ये…
Ye Ga Gauri Song Lyrics
तुझी लागते चाहुल
उंब-याशी पाऊल..
लाख दिवे तेवती / (किंवा) ज्योती लक्ष तेवती..
मन आनंदघन माझे
आगमन आज तुझे
पैंजण हे नादती..
तूच महालक्ष्मी, तूच दुर्गेचं रूप गं
तूच जगतजननी महाशक्तीही तूच गं
आतुरला भेटावया
तुला गणराय
ये गं माझ्या घरी सुख घेऊन गौरी
नाद घुमू दे गं तुझ्या पैंजणाचे दारी
ये गं माझे माये माझी सजली गं ओसरी
नाद घुमू दे तुझ्या पैंजणाचे दारी
अंगणी येऊन घर माझं तू सावरी
दरवळती सूर तुझ्या पैंजणाचे भारी
ये गं घरी गौरी वाट सजविली सारी
नाद घुमू दे तुझ्या पैंजणाचे दारी
गौरीमध्ये गौर माझी मंगळागौर गं ।। (कोरस)
बरसू दे सप्तसूर
मांगल्याचे अपार
बहर फुलांना रंग वर दे !
गौराई घरोघरी
अंगणात बहरसरी
कृपा तू मजवरी बरसू दे !
तूच करूणा तूच अग्नीचं रूप गं
गौराई तूच, जगतजननीही तूच गं
पायधूळ झाड, तुजवीण कोण तारी?
पायधूळ झाड, तुजवीण कोण तारी?
ये गं माझ्या घरी सुख घेऊन गौरी
नाद घुमू दे तुझ्या पैंजणाचे दारी !
ये गं बाई येई आता
गौराई गौराई…!
Also Read : Continue reading at
Jatta Tenu Saunh – Amrit Singh
Video Bana De – Sukh-E Muzical Doctorz
Lyrics of all Latest Marathi Album Songs